Mera Vote


ग्रंथपाल दिन


संविधान दिन

श्रीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था,आटपाडी संचालित शिवाजी पॉलिटेक्निक,आटपाडी मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली,त्याचबरोबर सर्वांना संविधानाचे महत्व व संविधानाचे पावित्र्य समजावून सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.ओंकार कुलकर्णी सर यांनी संविधान व त्याचे महत्व अंगीकृत करण्यासाठी वेगवेगळे लागणारे बदल याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले व सरतेशेवटी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचा शपथ ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला.


निर्भया महिला सुरक्षितता व कायदा


प्रजासत्ताक दिन २०२५


Yoga


Swachta Abhiyan


Sports Event 2025